Skip to main content

Posts

Showing posts with the label Wishes

Shivjayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या मराठी शुभेच्छा’

Shivjayanti Wishes In Marathi :- Shivjayanti Shubhechha Wishes In Marathi, Shivjayanti Shubhechha 2024, Best wishes on Shiv Jayanti Shivjayanti Wishes In Marathi तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त ‘मराठी’ रक्तात होती. जय भवानी जय शिवाजी. सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या 🚩शिवमय शुभेच्छा🚩 !! जगदंब जगदंब !! !!प्रौढ प्रताप पुरंधर !! !! क्षत्रिय कुलावतंस !! !!सिंहासनाधिश्वर !! !!महाराजाधिराज !! !!योगीराज श्रीमंत !!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!! !! तमाम शिवभक्तांना !! शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!! सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन… असेच असावे जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या राजासाठी त्या काळातील “प्रजा सर्वस्व बलिदान” करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे – छत्रपती श्री शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर रयते च्या मनावर मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती मानाचा मुजरा शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता झुक...

Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes | संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा

Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes, Sant Sevalal Maharaj, Sevalal Maharaj ,  संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा , Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes सद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन ! ॥ जय सेवालाल ॥ राठोड तू, पवार तू, चव्हाण तू,जाधव तू , वेगवेगळो तारो नाम वेगवेगळो तारो गोत्र पण १५ फेब्रुवारी न हेजावोचो तम् सारी एकत्र सेवालाल महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ! एक तांडेर एक नायक , वो तांडेर वू नायक एक तांडेर एक नायक वो तांडेर वू नायक पण सारेती मोठो एकच नायक सेवालाल नायक सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! मनेम सेवालाल दिलेंम सेवालाल आंखीम सेवालाल जगेम सेवालाल सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! केरी तू निदा मत कर केरी तू ईर्षा मत कर अच्छे वाटेप चाल तू ध्येय तू हासील तू कर सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! जग काई कच, काई करच, येर विचार तू मत कर , जे तोन आचो वाटच , खरं वाटच , वुच तू कर सेवालाल महाराज जयंती हार्दिक शुभेच्छा ! स...