Skip to main content

Sant Sevalal Maharaj Information in Marathi | संत सेवालाल महाराज यांची माहिती

Sant Sevalal Maharaj Information in Marathi: नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत संत सेवालाल महाराज बद्दल मित्रानो क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांचा जन्म सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी १७३९ रोजी बंजारा कुटूंबात मध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता या गावाला सेवागड या नावाने ओळखले जाते. याचे वडिलांचे नाव भीमा नाईक व आई चे नाव धर्मळीमाता होते.

बंजारा समाजातील समाजसुधारक संत सेवालाल महाराज याचे कार्य फक्त बंजारा समाजसाठी च नव्हे तर समस्थ मानवजाती ला प्रेरित करतील असे आहे.
बंजारा समाजातील युगपुरुष संत सेवालाल महाराज, मित्रानो गोर बंजारा जमाती मध्ये सेवालाल महाराज हे मोठे संत होऊन गेले.

पूर्वी बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय बैलाच्या पाठीवर धान्य ची गोणी वाहण्याचा होता , भिमानाईक यांना चार पुत्र होते याच्या पैकी सेवालाल महाराज हे जेष्ठ होते, पूर्वी बंजारा समाज निरिक्षक होता,माल वाहतुकीसाठी बंजारा समाज जगभर भटकत होता त्यामुळे सेवालाल महाराजांनी यांनी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारणेचे कार्य हाती घेतले ,

जगातील अनेक परंपरा त्यांनी भारतात आणल्या त्याच बरोबर भव्य संस्कृतीचे दर्शन जगभर घडविले आज हि बंजारा समाज मध्ये एक पेहराव आणि एक भाषा टिकून आहे.

Sant-Sevalal-Maharaj-Jayanti-Wishes

Sant Sevalal Maharaj Information in Marathi

संत सेवालाल महाराज जीवन परिचय

नावसंत सेवालाल महाराज
जन्म आणि जन्मस्थळ१५ फेब्रुवारी १७३९ , गोलाल डोडी, जि.अनंतपुर, आंध्रप्रदेश
निधन४ डिसेंबर १८०६, पोहरा, जि. वाशीम, महाराष्ट्र
वडीलभीमा नाईक
आईधर्मळीमाता
पत्नीअविवाहित
समाजबंजारा
भाषाबंजारा

संत सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा | Sant Sevalal Maharaj Jayanti Wishes

सेवालाल महाराजांचे वचन

संत सेवालाल महाराजांनी यांनी अत्यंत प्रभावी व संवेदनशील अशी सत्यवचने आपल्या दोहे मध्ये सांगतात.

कोई केनी भजो पूजो मत:– भावार्थ: कोनाची पुजा आर्जा करू नक। देव मंदीरात नाही माणसात आहे

रपीया कटोरो पांळी वक जाय: – भावार्थः एका रूपयाला एक वाटी पाणी विकेल

कसाईन गावढी मत वेचो:- भावार्थः खाटीक ला गाय विकू नका। पशू प्राण्यावर प्रेम करा

जिवते धंणीरो बीर घरेम मत लावजो:- भावार्थः जिवंत नवरा असणाऱ्या स्त्री ला आपली बायको म्हणून घरात आणू नका

चोरी लबाडीरो धन घरेम मत लावजो:- भावार्थः चोरी करून खोट बोलून पैसा कमाऊ नका किंवा तशा पैसा घरात आणू नका

केरी निंदा बदी चाडी जूगली मत करजो: – भावार्थः कोनाची निंदा चाडी चूगली लावा लावी करू नका

जाणंजो छाणंजो पछच माणजो:- भावार्थः जाणून घ्या विचार मंथन करा नंतरच ती गोष्ट स्वीकारा

ये जो वातेर पत रकाडीय वोन पाने आड पान तारलीयुंव: -भावार्थः ह्या गोष्टीचा जो कोनी आदर करेल, आचरणात आणेल स्वीकार करेल मी त्याचा रक्षण करेल. पाना आड पान मी त्याला तारेल.

Popular posts from this blog

छत्रपती शिवाजी महाराजांची गारद | SHIVAJI MAHARAJ GARAD LYRICS

छत्रपती शिवाजी महाराजांची गारद, शिवगर्जना घोषणा मराठी मध्ये | Shivaji Maharaj Garad Lyrics, Shivgarjana in Marathi Lyrics Shivaji Maharaj Garad Lyrics आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम… महाराज.. गडपती, भुपती, प्रजापती.. सुवर्णरक्त श्रीपती ।। अष्टावधान जागृत, अष्टप्रधान दैष्टीत न्यायालंकार मंडीत, शस्रास्रशास्र पारंगत ।। राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर ।। महाराजाधिराज… राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो ।। राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो ।। अरं नमो पार्वती पदे हर हर महादेव… हर हर महादेव… ।। अरं तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ, जय शिवराय ।। अरं रक्ता रक्तात भिनलय काय जय जिजाऊ, जय शिवराय ।। हर हर महादेव

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi   (Shivaji Maharaj Quotes in Marathi) ShivJayanti, Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi. Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi अंगात हवी रग रक्तात हवी धग छाती आपोआप फुगते एकदा जय शिवराय बोलून बघ Raja Shiv Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jay यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे Har Har Mahadeo Jay Shivaray आण आहे या मातीची शिवबाला विसरेल ज्या दिवशी त्याच दिवशी राख होईल या देहाची ती राख सुद्धा सांगेन ही राख आहे एका शिवभक्ताची शिवाजी महाराज की जय आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे || शिवछत्रपती || Jay Shivaji Jay Bhavani ताकद हत्तीची चपळाई चीत्त्याची भगवे रक्त शरीराने सक्त झुकते ईथेच दिल्लीचे तख्त अन झुकवू शकतात फक्त मराठेच हर हर महादेव अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी, उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय! स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आह...